New Jowar Variety Development: उद्योगासाठी उपयुक्त ज्वारी विकसित व्हावी
Agricultural Research: हवामान बदलाच्या स्थितीत तग धरून राहणारे, तसेच प्रक्रिया उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारे ज्वारीचे वाण विकसित करण्यावर भर द्यावा लागेल. ज्वारीची मागणी वाढून शेतकऱ्यांना लाभ होईल.
Focus on Climate-Resilient Sorghum Varieties: Vice ChancellorAgrowon