Pesticide CostAgrowon
ॲग्रो विशेष
Pesticide Cost: कीटकनाशक फवारणी खर्चाने शेतकरी हैराण
Sugarcane Pestsहवामान बदलामुळे मांजरी खुर्द आणि कोलवडी परिसरातील ऊस पिकावर पांढरा लोकरी मावा, खोडकीड आणि पांढरी माशी यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. औषधांचा वाढता खर्च आणि बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

