Climate Change: जाणकारांच्या मते हवामान बदल या गंभीर विषयाकडे शासनाने पुरेसे लक्ष न देता ‘जलयुक्त’ योजनेला अवास्तव प्राधान्य दिले. त्याचे दुष्परिणाम यंदा मराठवाडा व सोलापुरातील अतिवृष्टी आणि महापुरात स्पष्ट दिसून आले असून, जलविकासासमोर दुष्काळ आणि महापूर या परस्परविरोधी संकटांचा गंभीर पेच उभा राहिला आहे.