Climate Change : शेतकऱ्यांना हवे असलेले तंत्रज्ञान, पीकवाण देण्याची गरज
Crop Variety : हवामान बदलाचा शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसतो आहे. यंदा मेच्या अखेरपासून राज्यात सातत्याने पाऊस पडतो आहे. हा पाऊस एकाचवेळी जोरदार होत असून शेतीचे, पिकांचे नुकसान करीत आहे.