Agriculture Crisis: यंदाचे वर्ष द्राक्ष बागायतदारांसाठी सर्वात कठीण व परीक्षा पाहणारे ठरले आहे. बागायतदारांना या भयंकर आपत्तीतून पुन्हा उभे करायचे असेल तर सरकारने विविध धोरणे, कृती आराखडे तयार करून शाश्वत, ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची वेळ आली आहे.