Clean Milk Production Tips: स्वच्छ दूध उत्पादनाची सूत्रे
Hygienic Milking Methods: दूध उत्पादनात पशुपालक आणि उद्योजकांची भूमिका मोठी असते. प्रत्येक ठिकाणी यांत्रिक पद्धतीने दूध काढणी शक्य नसते. योग्य प्रशिक्षण, स्वच्छता आणि योग्य पशुपालन पद्धतींचा अवलंब करून योग्य पद्धतीने हाताने दूध काढणी केल्यास स्वच्छ दूध उत्पादन मिळविणे शक्य होते.
Tips To Improve Milk Quality Through Proper HygieneAgrowon