Student Achievement: भारत सरकारच्या वीरगाथा राष्ट्रीय पुरस्कारासाठी मंजुश्री घोरपडेची निवड
Veergatha Award: भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या वीरगाथा ५.० या राष्ट्रीय स्पर्धेत अहिल्यानगर तालुक्यातील माथणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तिसरीतील विद्यार्थिनी मंजुश्री सुधीर घोरपडे हिची निवड झाली आहे.