Solar Agriculture Tools: विद्यार्थ्यांनी बनविले सौरचलित कांदापात कापणी यंत्र
Student Innovation: कांदा लागवड ते काढणीदरम्यान वाढत चाललेल्या मजूर टंचाईची समस्या लक्षात घेऊन गोंदेगाव (ता. निफाड) येथील इयत्ता १०वीतील दोन विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारे अभिनव ‘कांदापात कापणी यंत्र’ विकसित केले आहे.