Abhijeet Dipke: शेतकऱ्यांच्या प्रश्नी आम्ही कायम सोबत राहणार, अभिजीत दिपकेंची शेतकरी नेत्यांना ग्वाही
Cockroach Janata Party: अभिजित दिपके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायम सोबत राहण्याची ग्वाही दिली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी राकेश टिकैत यांनी दिलेल्या पाठिंब्याचीही त्यांनी आठवण करून दिली.
CJP Founder Abhijit Dipke Statement On Farmers Protest.(Agrowon)