CJP Protest: सरकारनं शब्द पाळवा अन्यथा पुन्हा आंदोलन करु, पोलिसांच्या कारवाईवरुन 'सीजेपी'चा निर्वाणीचा इशारा
Student Protest India: आंदोलकांवरील सर्व गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, विद्यार्थ्यांची सुटका करावी, अशी मागणी 'सीजेपी'ने केली आहे. अन्यथा पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.