Citrus Greening Disease: लिंबूवर्गीय पिकांवरील सिट्रस सायला, ग्रीनिंग रोग
Citrus Pest Management: लिंबूवर्गीय फळबागांमध्ये सिट्रस सायला ही रसशोषक कीड आणि त्याद्वारे पसरणारा ग्रीनिंग रोग हे मोठे आव्हान ठरत आहे. थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी कीड व रोगाच्या प्रसार वेगाने होऊन झाडांची वाढ खुंटते, उत्पादन घटते. कालांतराने संपूर्ण झाडही नष्ट होऊ शकते. ही कीड व तिच्यामुळे पसरणाऱ्या ग्रीनिंग रोगांची छायाचित्रातून माहिती घेऊ.