Lemon orchard care after rain damage: फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे विविध पिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.
citrus orchard management after unseasonal rainAgrowon