Interview with Dr Himanshu Pathak: कोरडवाहूसाठी लिंबूवर्गीय पिके ठरतील फायदेशीर
ICRISAT Director General: डॉ. पाठक भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सचिव आणि कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांचे मृदा विज्ञान, हवामान बदल, तणाव व्यवस्थापन या क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठे योगदान आहे. या परिषदेच्या अनुषंगाने डॉ. हिमांशू पाठक यांच्याशी विविध मुद्यांवर साधलेला संवाद ...
Director General of ICRISAT, Dr. Himanshu PathakAgrowon