Chitale Dairy: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने मे. बी. जी. चितळे पशुसंवर्धन व विस्तार विभागामार्फत २०२६-२७ साठी जातीवंत दुधाळ मुऱ्हा म्हैस खरेदी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
Farmers to Get Subsidy for Buying High-Yielding Murrah BuffaloesAgrowon