China Corruption Case: चीनच्या माजी कृषिमंत्र्यांना भ्रष्टाचारप्रकरणी मृत्युदंड
China Agriculture Minister Punishment: चीनचे माजी कृषी आणि ग्रामीण व्यवहार मंत्री तांग रेंजियान यांना ३८ दशलक्ष डॉलर्सची लाच स्वीकारल्याबद्दल मृत्युदंडाची शिक्षा रविवारी (ता. २८) सुनाविण्यात आली. मात्र गुन्हा कबुली, तपासात सहकार्य आणि निधी परत केल्यामुळे तांगला दोन वर्षे शिक्षेपासून सवलत देण्यात आली.
Tang Renjian, former Minister of Agriculture and Rural Affairs of ChinaAgrowon