China Soybean Oil Exports: चीनमधून भारतात सोयातेलाची उच्चांकी निर्यात
Oilseeds Report: चीनच्या सोयातेल निर्यातीने चालू हंगामात उच्चांकी पातळी गाठली असून त्यातील जवळपास निम्मे तेल भारताच्या बाजारात आले आहे, असे अमेरिकेच्या कृषी विभागाच्या फॉरेन ॲग्रिकल्चरल सर्व्हिसने (एफएएस) बीजिंग येथून प्रसिद्ध केलेल्या तेलबिया अहवालात म्हटले आहे.