Rural Student Travel: शिक्षणासाठी पाच लाखांवर मुलांचे ‘अप-डाउन’
ST Bus Pass: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय, त्यातच अनेक गावांत शाळा नाही किंवा अपेक्षित शैक्षणिक दर्जा नाही. त्यामुळे राज्यातील पाच लाख विद्यार्थ्यांवर शिक्षणासाठी दररोज २२ ते २५ किलोमीटर इतका प्रवास करण्याची वेळ आली आहे.