Farmer Crisis: अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर राज्यावर सामाजिक संकट! बालविवाह आणि शिक्षण गळतीचा धोका वाढणार ?
Child Marriage: मराठवाड्यासह महाराष्ट्रात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, आर्थिक संकटामुळे बालविवाह, शालेय शिक्षण सोडणे आणि मानव तस्करींच्या घटनांमध्ये वाढ होण्याचा धोका आहे.