Child Marriage Prevention: अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क
Akshaya Tritiya: अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त मानला जात असला तरी या दिवशी छुप्या पद्धतीने बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन बुलडाणा जिल्हा प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगली आहे.
Administration on Alert to Prevent Child Marriages on Akshaya TritiyaAgrowon