Maize Crop Loss: चिखलीत मक्याच्या कणसांत दाणेच भरले नाहीत
Farmer Protest Warning: बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात एकलारा येथील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या मक्याला कणसे तर धरली, मात्र त्यात दाणेच भरलेले नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली.
Maize cobs without grains complaint in Chikhli talukaAgrowon