Vidarbha Tourism: चिखलदऱ्याच्या स्कायवॉकच्या डेकचे काम पूर्ण; मार्चचा मुहूर्त
Asia’s Largest Skywalk:आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्कायवॉकच्या अतिशय महत्त्वाच्या डेकचे काम पूर्ण झाले असून मार्च महिन्यात या स्कायवॉकचा मुहूर्त निश्चित असल्याचे मानल जाते.