Maharashtra Chief Secretary Review: नोंदणी, मुद्रांक विभागाचा मुख्य सचिवांकडून आढावा
Maharashtra Chief Secretary instructions on property document digitisation: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शनिवारी (ता. १) नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी कार्यालयाच्या प्रशासकीय, तांत्रिक तसेच नागरिक सेवा विषयक विविध बाबींविषयी त्यांनी माहिती घेतली.
Chief Secretary Rajesh Aggarwal review meeting Registration and Stamps DepartmentAgrowon