Village Development: ग्रामविकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
Samruddha Panchayatraj Abhiyan: ग्रामविकासाच्या अनेक योजना आहेत. या सर्वांना एकत्र करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणले आहे. हे अभियान गावपातळीवर, नागरिकापर्यंत पोहचण्याठी चळवळ तयार झाली पाहिजे.