Soybean MSP Procurement: सोयाबीनसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ३० तारखेपासून नोंदणी सुरु होणार, कमी भावात सोयाबीन न विकण्याचे आवाहन
Devendra Fadnavis: सोयाबीन उत्पादकांना दिलासा देत हमीभावान खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले आहे.