CM Baliraja Panand Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना राबवविणार
Revenue Minister Chandrashekhar Bawankule: ‘मनरेगा’तील मजुरांऐवजी थेट यंत्रांचा वापर करून यामध्ये रस्ते केले जातील. त्याकरिता मोजणी आणि पोलिस बंदोबस्त करता लागणारे शुल्क ही माफ केले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.