Chick pea Farming: हरभरा उत्पादन वाढीसाठी सप्तसूत्रे
Rabi Season: या वर्षी सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे रब्बी हंगामातील जिरायती हरभऱ्याची पेरणी उशिरा झाली आहे. काही भागात वाफसा न आल्याने शेतकरी चिंतेत असले तरी बागायती हरभरा पेरणी १० नोव्हेंबरपर्यंत शक्य आहे. कृषी तज्ज्ञांनी योग्य जमिनीची निवड आणि सप्तसूत्र पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.