Rabi Season: हरभऱ्याची एक लाख १० हजार हेक्टरवर पेरणी
Chickpea Sowing : रब्बी हंगाम २०२५ मध्ये परभणी व हिंगोली जिल्ह्यात शुक्रवार (ता. १४) पर्यंत हरभऱ्याची १ लाख १० हजार ५९३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आजवर या दोन जिल्ह्यात एकूण रब्बीची १ लाख ६३ हजार ५८ हेक्टरवर पेरणी झाली आहे