CM Siddaramaiah Letter To PM Modi: नवीन हरभरा पीक काढणीपूर्वीच बाजारात त्याचे भाव किमान आधारभूत किमतीच्या खाली घसरले आहे. याकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्राचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केंद्रिय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान.(Agrowon)