chickpea prices below MSP due to import surgeAgrowon
ॲग्रो विशेष
Chana Import Pressure on Prices: आयात तीनपट वाढली; हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा १५ ते १८ टक्क्यांनी कमी
Import Duty 10 Percent: पिवळा वाटाणा आयात ५६ टक्क्यांनी कमी झाली. मात्र हरभऱ्यावर केवळ १० टक्के शुल्क असल्याने आयात तीनपट वाढली आहे. आयातीचा लोंढाच आल्याने देशात हरभऱ्याचे भाव पडले आहेत.

