Chia Seed Farming: एल निनोमध्ये चिया सीडची लागवड ठरु शकते फायदेशीर! कमी पाण्यात, अल्प खर्चात येणारे पीक
El Niño Crop Selection: येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांसाठी कमी पाण्यात येणाऱ्या आणि बाजारात मागणी असणाऱ्या चिया सीडची लागवड करणे फायदेशीर ठरु शकते. चिया सीड हे कमी पाण्यासोबत अल्प खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक आहे.