Chia Seed Farming: चिया सीड दहा हजार हेक्टरचा टप्पा गाठणार
Agriculture Update: वाशीम जिल्ह्यात चालू रब्बी हंगामात चिया सीड या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रावर चिया सीडची लागवड झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.