Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’च्या कामगारांना १० टक्के वेतनवाढ

Salary Increase: भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार कामगारांना १० टक्के वेतनवाढ देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे हा करार लागू करणारा राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे.
Chhatrapati Sugar Factory
Chhatrapati Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com