Farm Roads: तीन हजार पाणंद रस्त्यांच्या झाल्या नोंदी
Revenue Department: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३,३०७ पाणंद रस्त्यांच्या नोंदी पूर्ण झाल्या असून, लवकरच या रस्त्यांचे मोकळे काम गतीने सुरू होणार आहे. गावागावांत महसूल विभागाच्या सक्रियतेमुळे शेतकऱ्यांचे वर्षांपूर्वीचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे.