Shivaji Maharaj Administrative : छत्रपती शिवाजी महाराज सुशासनाचे आदर्श : सुनेत्रा पवार
DCM Sunetra Pawar Statement: समाजात एकोपा, बंधुता, सामाजिक न्याय आणि विकासाची भावना रुजविण्यासाठी शिवरायांच्या विचारांचे स्मरण आणि आचरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
Sunetra Pawar on Shivaji Maharaj governance modelAgrowon