CM Relief Fund : सामाजिक बांधिलकी! ‘छत्रपती शाहू शिक्षण’ संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २५ लाखांची मदत
Chhatrapati Shahu Shikshan : छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेने सामाजिक दायित्वाची परंपरा जपत ‘मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधी’साठी २५ लाख रुपयांची मदत दिली आहे.
Maharashtra CM relief fund latest donors updatesagrowon