Water Supply Issues: तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय वेळेवर पाणीपुरवठा अशक्य : डॉ. राजेंद्र दाते पाटील
Water Supply Challenges: शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय संभाजीनगरकरांना वेळेवर आणि नियमित पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा पूर्ण होणे कठीण आहे, असे प्रतिपादन जल अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी केले.
Technical Fixes Needed for Reliable Water Supply in SambhajinagarAgrowon