Tourism Development Plan: पर्यटनाला चालना देण्यासाठी समन्वयाने काम करा : गौडा
Chhatrapati Sambhajinagar Tourism: छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला नव्याने चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, पर्यटनस्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी तसेच शाश्वत पर्यटन व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक आहे.
Work in Coordination to Boost Tourism in Chhatrapati Sambhajinagar: Vinay GowdaAgrowon