Green Maharashtra Mission: आगामी दहा वर्षांत २ कोटी ४४ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
Harit Maharashtra: ‘ग्रीन महाराष्ट्र मिशन’ (हरित महाराष्ट्र) अंतर्गत जिल्हा प्रशासनाने आगामी १० वर्षांत जिल्ह्यातील शासकीय पोटखराब २१ हजार ९४० हेक्टर क्षेत्रावर सुमारे २ कोटी ४४ लाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
Green Maharashtra Mission Aims For Large-Scale AfforestationAgrowon