Water Conservation : जलयुक्त शिवार आराखड्यात २६८८ कामे प्रस्तावित

Irrigation Projects : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार आराखड्यात ३५२१ कामे प्रस्तावित करण्यात आली होती.त्यात सुधारणा करून आता २६८८ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
Water Conservation
Water ConservationAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com