Pm Surya Ghar Yojana : छत्रपती संभाजीनगरमध्ये ५९ मेगावॉट वीज निर्मितीची क्षमता
Solar Power : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेच्या अंतर्गत घरगुती ग्राहकांच्या छतावरील सौर ऊर्जानिर्मिती क्षमतेने एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला असल्याचे महावितरणाने स्पष्ट केले.