Rainfall Deficit: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० मंडलांत पावसाचा खंड
Kharif Crop Loss: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ ३१.५ टक्के, तर सप्टेंबर महिन्यात आजपर्यंत सरासरीच्या केवळ ३०.४ टक्के पाऊस झाला.
Rainfall Break of Over 21 Days in 30 Circles of Chhatrapati SambhajinagarAgrowon