Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत
Kharif Season: शासनाच्या महसूल विभागाने २०२६-२७ या वर्षाची खरीप पिकांची हंगामी पैसेवारी बुधवारी (ता. ३०) जाहीर केली. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांतील हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे.
Maharashtra Revenue Department Announces 2026-27 Kharif PaisewariAgrowon