Loan Waiver Eligibility: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र
Loan Waiver Farmer List: राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील एकूण १ लाख ५ हजार १२८ शेतकरी पात्र ठरले आहेत.
Loan waiver eligibility for farmers in Chhatrapati SambhajinagarAgrowon