Farmer Relief Demand: कोरडा दुष्काळ जाहीर करा; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; रयत क्रांती संघटनेचे नायब तहसीलदारांना निवेदन
Farmer Compensation: सिल्लोड-सोयगाव तालुक्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
Provide ₹50,000 Per Hectare Relief to Affected Farmers: Rayat KrantiAgrowon