Chhatrapati Sambhajinagar News: ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ राबविली जात आहे. या प्रकल्पामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे. पशुपालकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे. .विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये २०२४-२५ ते २०२६-२७ या कालावधीत ही योजना राबविली जाते आहे.या योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पशुपालकांनी www.vmddp.com या संकेतस्थळावर भेट देऊन online पद्धतीने अर्ज करावे, .Dairy Development: दुग्धविकास प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू.असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, छपत्रती संभाजीनगर यांनी केले आहे. तसेच योजनेसंबंधी अधिक माहितीकरिता जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. संजीव पाटील यांना ९९७५२६९८३१ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असेही कळविण्यात आले आहे..Dairy Development: विकसित महाराष्ट्र २०४७साठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती स्थापन; मंत्री अतुल सावे यांची माहिती....अशी आहे योजना ५० टक्के अनुदानावर उच्च उत्पादन क्षमता असलेली १ गाय/म्हैस वाटप. ७५ टक्के अनुदानावार उच्च उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेली गाभण कालवड वाटप. २५ टक्के अनुदानावर प्रजनन पूरक खाद्य वाटप. .२५ टक्के अनुदानावर फॅट fat व snf वर्धक खाद्य पुरवठा.५० टक्के अनुदानावर कडबा कुट्टी यंत्र वाटप.१०० टक्के अनुदानावर बहुवार्षिक चार पिके/ ठोंबे वाटप.२५ टक्के अनुदानावर मुरघास वाटप..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.