अपघातप्रवण स्थळे.(Agrowon)
ॲग्रो विशेष
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०९ अपघातप्रवण स्थळे
Accident Prone Spots In Chhatrapati Sambhajinagar:जिल्ह्यात सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेने २०२३-२४ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार २०९ अपघातप्रवण स्थळे आहेत.

