Farmer Loan Waiver: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ लाख २९ हजार शेतकरी कर्जमुक्त
Farmers Relief: शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ३३९ कर्जखात्यांत १०२४ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
Rs 1,024 Crore Deposited Under Farmers' Loan Waiver SchemeAgrowon