Fertilizer Prices: रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ
Rabi Season: सध्या रब्बी पेरणीचा हंगाम असल्यामुळे बाजारात खतांची मागणी वाढली असताना शेतकऱ्यांना मात्र आरसीएफच्या २०:२०:० सह क्रॉपटेक नावाने विकल्या जाणाऱ्या विविध ग्रेडच्या खतांच्या किमतीत प्रति पोते शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे.