Chaskaman Canal Lining Protest : शेतकऱ्यांनी रोखला शिक्रापूर-पाबळ मार्ग
Road Blockade Protest: चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणामुळे शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील भूजल पुनर्भरण पूर्णपणे थांबणार असून, येथील शेती, पिण्याचे पाणी आणि पर्यावरण धोक्यात येईल. प्रशासनाने स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे काम रेटण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण तालुक्यात तीव्र संघर्ष उभा केला जाईल.
Chaskaman canal lining impact on groundwater rechargeAgrowon