Charlie Munger: चार्ली मंगर यांची प्रेरणादायी शिकवण
Reading Power: चार्ली आतून तुटले. घटस्फोट आणि नंतर लगेच पोटच्या गोळ्याला गमावले. राहते घर गेले, संसार तुटला, कर्जबाजारी झाले. अशा परिस्थितीत ९९.९९ टक्के लोक दारू, ड्रग्ज किंवा आत्महत्यांकडे वळले असते.